अनुकंपा शासन निर्णय भाग - 1

अनुकंपा नियुक्तीबाबत शासन निर्णय भाग - 1

1) शासकीय सेवेत असताना दिवगंत / अकाली सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देणेबाबत..

2) शासकीय सेवेत असताना बेपत्ता झालेल्या /दिवगंत झालेल्या किंवा क्षयरोग,कर्करोग इ. गंभीर आजारामुळे मुदतपूर्व सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास नेमणूक देणेबाबत..

3)अनुकंपा नियुक्तीसाठी विहित केलेल्या पदांच्या मर्यादेत वाढ

4) राज्यशासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना ( प्रचलित कार्यपध्दती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबत)(22.8.2005)

5) राज्यशासन सेवेतील अनुकंपा नियुक्तीची योजना ( प्रचलित कार्यपध्दती व योजनेच्या तरतुदीत सुधारणा करणेबाबत)(23.4.2008)

6) शासकीय कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटूंबियांना अनुकंपा नियुक्ती देण्यासाठी कमाल वयोमर्यादेचा व टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण होण्याचा निकष सुधारित करण्याबाबत..

7) अनुकंपा तत्त्वावर ‍लिपिक –टंकलेखक पदावर नियुक्ती करताना उमेदवाराने टंकलेखन अर्हता प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुदतीमध्ये वाढ करणे व काही अधिकार मंत्रालयीन प्रशासकीय विभागप्रमुखांना देणे.

8) अनुकंपा प्रतिक्षा यादीतील अर्हता धारक उमेदवारांना स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर ‍नियुक्ती देण्याच्या कार्यपध्दतीबाबत.

9)शासकीय सेवेत अनुकंपा तत्तावर नियुक्ती देणेबाबत..

10) अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी उमेदवाराचे नाव प्रतिक्षा यादीत समावेशनासाठी पाठविताना आवश्यक सूचना. (बृहन्मुंबईतील राज्य शासनाची सर्व शासकीय कार्यालये)

11) अनुकंपा नियुक्ती धोरणातील तरतुदीमध्ये सुधारणा (विवाहित मुलीस अनुकंपा नियुक्तीस पात्र ठरवणेबाबत ‍)

12) अनुकंपा तत्त्वावर गट-ड मधील पदांवरुन गट-क मधील पदावर फेरनियुक्ती देणेबाबत 

13 ) अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेली प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या पदांच्या 10 % ची मर्यादा चालू ठेवण्याबाबत. 

14) अनुकंपा नियुक्तीसाठी विहित केलेल्या पदांच्या मर्यादेबाबत (15.2.2018)

15) लिपिक संवर्गात गट -क कर्मचाऱ्यामधून पदोन्नतीने भरावयाच्या पदांची मर्यादा संवर्गसंख्येच्या 25 टक्के वरुन 50 टक्के पर्यंत वाढविण्याबाबत...(14.1.2016)

16) अनुकंपा नियुक्तीसाठी विहीत केलेल्या पदांच्या मर्यादेत वाढ करण्याबाबत.(28/10/2015)

17) राज्यातील राज्यशासकीय/ निमशासकीय / महामंडळातील अधिकारी/ कर्मचारी यांच्यासाठी अनुकंपा धोरण सुधारणे व त्याच बरोबर प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकऱ्यांमध्ये भरणी करण्यासंबंधी आढावा घेणे ....(20/6/2015)

18) वेतनावरील खर्च नियंत्रित करणे.(2.6.2015)

20) अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुकती देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय / परिपत्रक यांचे एकत्रिकरण..

21) सेवेत असताना दिवंगत झालेल्या विजाभज आश्रमशाळा / निवासीशाळा/विदयानिकेतन /ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या आश्रमशाळामंधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत..

22) खाजगी अनुदानित व विनाअनुदानित अपंगांच्या विशेष शाळा / कर्मशाळांमधील सेवेत असताना दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबियास अनुकंपा तत्वार नियुकती देण्यासाठी कमाल वयोमर्यादा सुधारित करण्याबाबत...

23) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीबाबत...

24) अनुकंपा नियुक्तीसाठी विहित केलेल्या पदांच्या मर्यादेबाबत..

25) राज्यातील राज्य शासकीय / निमशासकीय / महामंडळातील अधिकारी / कर्मचारी यांच्यासाठी अनुकंपा धोरण सुधारणे ....उपसमितीस अहवाल सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत..

26 ) अनुकंपा नियुक्ती धोरणातील तरतुदींमध्ये सुधारणा.

27) अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय परिपत्रक यांचे एकत्रिकरण ..

28) अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुकती देण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय परिपत्रक यांचे एकत्रिकरण (शुध्दीपत्रक)

29) राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकास अनुकंपा तत्वावर नियुक्ती ..

----------------------------------------------





५ टिप्पण्या:

  1. सर
    पती पत्नी दोनीही सेवेत असेल तर एक मृत झाला असेल तर वारसाला अनुकंप तत्व वर नोकरी मिळते का
    नगर पालिका संचालित माधमिक शिक्षकांना अनुकंप तत्व लागू आहे ka

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सर
      पती पत्नी दोनीही सेवेत असेल तर एक मृत झाला असेल तर वारसाला अनुकंप तत्व वर नोकरी मिळते

      हटवा
    2. ज्यांचे अनुकंपा मधे age baar झाले असेल तर त्यांनी
      काय करावे सर , सांगा सर.

      हटवा
  2. सर
    आपला मोबाईल नंबर द्या प्लीज
    संजय चौधरी
    ९४२३९१९०५८ / ९८३४९२१००४

    उत्तर द्याहटवा
  3. सर नमस्कार माझे वडील हे वनविभाग मध्ये वनक्षेत्रपाल(क्लास २) असतांना सन २००८ रोजी मयत झाले असून सप्टेंबर २००२१ चा शासन निर्णय वर माझा अनुकंपा चा विचार केला जाऊ शकतो का

    उत्तर द्याहटवा

BABASAHEB DARADE: 1 JULY 2020 महिन्यात होणारी वार्षिक वेतनवाढ

BABASAHEB DARADE: 1 JULY 2020 महिन्यात होणारी वार्षिक वेतनवाढ :  जुलै महिन्यात होणारी वार्षिक वेतनवाढ : शासकीय कर्मचारी यांचे जुलै महिन्यात ...